श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर व श्री वाघजाई देवी यात्रोत्सव 2026

आपल्या कोलेवाडी (पिंपळगाव) गावचे ग्रामदैवत श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर व श्री वाघजाई देवी यांचा वार्षिक यात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. यात्रोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो गावाच्या परंपरा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, नाटक तसेच पारंपरिक मिरवणुका आयोजित केल्या जातात. या वर्षीचा यात्रोत्सव 15 एप्रिल ते 17 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थ व भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Image
Image

  • मॅरेथॉन स्पर्धा,पिंपळेश्वर वाकडेश्वर दंडस्थान,छबिना

    🏃 मॅरेथॉन स्पर्धा
    ⏰ सकाळी 6:00 ते 8:30
    📍 सुरुवात – वाघजाई देवी मंदिर
    📍 समाप्ती – पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर
    👉 त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम

    🙏 पिंपळेश्वर वाकडेश्वर दंडस्थान
    ⏰ सकाळी 9:00 ते 11:00


    🎶 दोन्ही देवतांचा गोंधळ

    🌺 छबिन्याची ग्राम प्रदक्षिणा
    ⏰ रात्री 8:00 ते पहाटे 3:00

    15 एप्रिल 2026
    🤝 मॅरेथॉन स्पर्धा आयोजक(स्पॉन्सरशिप)
    उद्योजक श्री रणजीत उत्तम रांजणे.
    उद्योजक श्री अजय केशव रांजणे.
    उद्योजक श्री विठ्ठल श्रीपती गाढवे.
  • 🏏 क्रिकेट स्पर्धा(KPL) आयोजक(स्पॉन्सरशिप)
    उद्योजक श्री अक्षय गंगाराम गाढवे
    (स्व. गंगाराम श्रीपती गाढवे (आप्पा) यांच्या स्मरणार्थ)
    🖼️ गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन आयोजक(स्पॉन्सरशिप)
    श्री मनोज विठ्ठल भालेघरे
    👩‍🦰🌼 हळदी-कुंकू कार्यक्रम (महिला इव्हेंट) स्पॉन्सरशिप
    मोनिका दादासाहेब गाढवे
    👩‍🦰🌼 महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी खुर्च्या व छोटा स्टेज व्यवस्था आयोजक(स्पॉन्सरशिप)
    श्री शरद बंडू रांजणे
    🎁🌼 महिलांसाठी हळदी-कुंकू वाण भेटवस्तू आयोजक(स्पॉन्सरशिप)
    उद्योजक श्री. सागर (मनोज) लक्ष्मण भालेघरे (मुंबई)
    🍛 भंडारा (अन्नदान) आयोजक(स्पॉन्सरशिप)
    उद्योजक श्री राजदीप रवींद्र भालेघरे
    🎭 नाटक कार्यक्रम आयोजक(स्पॉन्सरशिप)
    • उद्योजक श्री कमलेश आत्माराम भालेघरे
    16 एप्रिल 2026

    भजन,हळदी-कुंकू,महाप्रसाद,नामांकित नाटक

    🎵 नामांकित संगीत भजन
    ⏰ सकाळी 9:00 ते 11:00
    📍 ठिकाण – वाघजाई देवी मंदिर

    🏏 KPL – कोलेवाडी प्रीमियर लीग
    ⏰ सकाळी 10:00 ते 4:00
    📍 ठिकाण – ग्राम क्रीडांगण, कोलेवाडी

    🖼️ गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन
    ⏰ सायंकाळी 4:00 ते 9:00
    📍 ठिकाण – वाघजाई मंदिराजवळ
    🌸 महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम
    ⏰ सायंकाळी 4:00 ते 7:00

    🍛 महाप्रसाद
    ⏰ सायंकाळी 7:00 ते 9:00
    📍 ठिकाण – वाघजाई देवी मंदिर परिसर

    🎭 नामांकित नाटक (थिएटर)
    ⏰ रात्री 10:00 ते 1:00
    📍 ठिकाण – मराठी शाळेसमोरील परिसर

  • 💧 पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आयोजक(स्पॉन्सरशिप)
    श्री दत्तात्रय गणपती गाढवे

    17 एप्रिल 2026

    लोकनाट्य तमाशा

    🎭 लोकनाट्य तमाशा
    ⏰ सकाळी 10:30
    📍 ठिकाण – लक्ष्मी नारायण मंदिर, कोलेवाडी ..................................................................

यात्रोत्सव अहवाल

खालील अहवालांमधून PDF निवडा आणि पाहा.

×
Web hosting by Somee.com